जिल्हा परिषद शाळा

शाळा

पिरवाडी येथील शाळा ही परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षणाची महत्त्वाची केंद्र आहे. येथे गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कार, शिस्त व सांस्कृतिक उपक्रमांवर भर दिला जातो. स्थानिक पालकांचा सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे शाळेचा शैक्षणिक विकास सातत्याने होत आहे. .

  • विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध प्रयत्न केले जातात.
  • येथे शिक्षणासोबतच संस्कार, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते
  • पर्यावरण दिवस, स्वच्छता मोहिम.